ग्रामविकास समित्या
ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ४९ अन्वये ग्रामपंचायतीच्या उपसमित्या ह्या ग्रामविकास समित्या असतात. यात मुख्यत्त्व खालील प्रमाणे समिती व रचना आहे.
ग्राम आरोग्य, पोषण व पाणी पुरवठा समिती
दक्षता समिती (MREGS)
बाल संरक्षण समिती
शालेय व्यवस्थापन समिती
जैव विविधता समिती
कर आकारणी समिती
शालेय व्यवस्थापन समिती
शालेय व्यवस्थापन समिती
अतिक्रमण निर्मुलन समिती
पाणी पुरवठा व स्वच्छता समिती
ग्राम आरोग्य, पोषण व पाणी पुरवठा समिती
